स्थळ : Gemeinschaftszentrum(GZ) Affoltern,
Bodenacker 25,
8046 Zurich
वेळ : सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:००
रविवार, ३ सप्टेंबर, २०१७.
कार्यक्रमाची रूपरेषा:
- श्रीगणेशमूर्तीची स्थापना, पूजा आरती आणि आवर्तने( (एकशेआठ)
- गणपतीचे श्लोक व स्तोत्रे पठण आणि चित्रकला स्पर्धा
- पारंपारिक श्रीखंड पुरी भोजन
- श्रीगणरायांसमोर कलासादरीकरण
- श्री गणेशमूर्ती विसर्जन
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड
|
Events 2017 >