Events 2016

नमस्कार,

मराठी संस्कृतीशी एकरूप झालेल्या स्वित्झर्लंड येथील रहिवाशांसाठी बृहन महाराष्ट्र मंडळ येत्या वर्षापासून काही नवीन उपक्रम घेऊन येत आहे.

१. संक्रांत समारोह : २४ जानेवारी २०१६.
२. चैत्र पाडवा : १० एप्रिल २०१६.
३. पारिवारिक सहल : २३-२४ जुलै २०१६.
४. गणेशोत्सव : १० सप्टेंबर २०१६.

कार्यक्रमाची रूपरेषा आणि सवीस्तर माहिती लवकरच मंडळाचे फेसबुक पेज आणि वेबसाईट दोन्ही ठिकाणी देण्यात येईल.

या चार मुख्य कार्यक्रमांव्यतिरिक्त सभासदांच्या आवडी-निवडी आणि सूचनांप्रमाणे काही छोटे कार्यक्रमही यात समाविष्ट करण्यात येतील.

तर मंडळी, तारीख - वार - दिवस आत्तापासूनच राखून ठेवा.

धन्यवाद.

बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड.